आधी घर(पोच) वाचली आणि मग इकडे आले. त्यामुळे पोच द्यायला उशीर झाला. सुंदर गझल.

बोलण्याचा सूर काही और आहे
लाघवी शब्दांत देखिल खोच आहे
 
का तुझ्या नजरेत ओळखही नसावी?
वेगळे झालो तरी मी तोच आहे   ..... आवडले.