श्री. मिलिंद फणसे,
मला काव्याचे व्याकरण कळत नाही. पण कविच्या भावना जाणवल्या. शब्दरचना सुंदर आहे. एवंच काय, तर, कविता सुंदर आहे.