छान विडंबन

बासनी त्या अहवाल सडतोच आहे ... ऐवजी   'बासनी अहवाल त्या सडतोच आहे' ) आणि 
माल बघ सारा घरपोच आहे  ... ऐवजी  'माल बघ सारा कसा घरपोच आहे ' केले तर मात्रादोष जाईल असे वाटते.