फार छान गझल... आवडली.

वाघ वाघाशी न भांडे धर्म नाही त्या जगी
जन्म घेउन माणसाचा मी आहे पस्तावलो

या शेरात वृत्त चुकले आहे.

वाघ वाघाशी न भांडे धर्म नाही त्या जगी
जन्म घेउन माणसाचा मी असा/इथे पस्तावलो