जन्म घेउन माणसाचा मी असा/इथे पस्तावलो
मिलिंदजी, कॅलासजी,
प्रतिसादा बद्दल धन्यवद. गायकडजी आपण काढलेली चूक बरोबर आहे. खरे तर ही चूक नंतर माझ्याही लक्षात आली होती. एकदा प्रकाशीत केलेल्या गजलेत दुरुस्ती कशी करायची हे माहीत नाही आणि ते जणून घेण्याचा कंटाळा केला. तथापि माझ्या डायरीत दुरुस्ती केली आहे. आपल्या सुक्ष्म नजरेस कुर्निसात.