सत्तेवर राहूनही इतके मूर्ख राहिलेल्या अशा परदेशस्थ (कारण आपल्याकडे सापडणे कठीण) राजकीय पुढाऱ्याना प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडील काही सन्माननीय व्यक्तींना परदेशी पाठवले पाहिजे.