आपण म्हणता त्याप्रमाणे आजया साठीतल्या लोकांना रे. टिळक प्रसन्न शैलीचे कवी म्हणून ज्ञात होते. तितकेच सहृदय व्यक्ती म्हणूनही त्यामुळेच बालकवी ठोंबरे त्यांच्याकडे इतके रमले.त्यांचे 'स्मृतिचित्रे' मध्ये त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी घडवलेले दर्शन तेवढेच मनोज्ञ आहे.
लेख सुंदर आहे.