संजयजी, आपण काही लिहिलेत तर वाचायला आवडेल. आत्तापर्यंत आपण जे लिहिले आहे त्यातले काही वाचून झाले आहे. प्रत्येक वेळी पटते किंवा पूर्णपणे समजतेच असे नाही पण एक नवीन किंवा वेगळा विचार आहे असे मात्र अनेकदा जाणवते. विचारांना एक नवीन दृष्टीकोन मिळतो त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, जेवढे जमेल तवढे नक्की वाचीन.  पु. ले. शु.