एक प्रश्न पडला. जर वाड्याबाहेरून दर पाच दहा मिनीटानं गाड्यांची ये जा होती आणि पंधरा वीस मिनिटांचं अंतर होतं तर घरूनच न्याहारी करून का नाही नेलं रंजाने? उगाच न्याहारीच्या बुट्टीचं ओझं कशाला?