"मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे"


कविता सुरेख आहे !!!