खरचं चांगल वर्णन आहे. पण मला माहित असलेले बरेच लोक अजून मोबाईल वाजत असला तरी उचलत नाहीत. मी त्यातल्या पुष्कळ जणांना विचारलं की का मोबाईल उचलत नाही. त्यातल्या सगळ्यांनी सांगितलं की अगं जाऊदे ते गाणं वाले असतील.(हॅलो ट्यून)