यावरून सकाळ मध्ये आलेल्या एका लेखाच्या शिर्षकाची आठवण झाली, बहुदा अरुण शौरींचा असावा.

"सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपणा नव्हे."