म्हणजे एवढं करून शेवटी आपण परत कुठे आलो?
दोन सज्ञान व्यक्ती, ज्यांनी पूर्वीच्या लग्नाच्या किंवा लग्न न करता केलेल्या सर्व बेकायदेशीर गोष्टी निस्तरलेल्या आहेत, जे ठराविक काळ एकत्र राहणार आहेत आणि जे सकृत दर्शनी पती-पत्नी प्रमाणे वागतील त्यांनाच कायदेशीर लग्न करणाऱ्यां सारखे अधिकार मिळतील असा सर्वोच्च न्यायलयाच्या खंडपीठाचा (म्हणजे आधी तीन न्यायमूर्ती आणि या निर्णयात दोन न्यायमूर्तींचा) निर्णय आहे!
मला वाटतं यालाच आपण सोप्या भाषेत लग्न म्हणतो!
संजय
प्रिय प्रशासक,
जमल्यास एवढा बदल करावा म्हणजे रंगत वाढेल
संजय