यात बुद्धिमत्तेचा अत्यंत अगाध पैलू सर्वोच्च न्यायालयाने असा दाखवला आहे की...
संजयजी,
आपण सर्वोच्च न्यायालयाचा मूळ निकाल वाचून, समजून वरील मत नोंदवत आहात की एखाद्या वार्ताहराने
चमचमीत बातमी देण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या बातमीतल्या संदर्भाशिवाय लिहिलेली वाक्य वाचून हे मत
व्यक्त करीत आहात. जर फक्त बातमी वाचून ही टिप्पणी लिहिली असेल तर असे करणे अगदीच
गैरजबाबदारीचे आहे. मला माफ करा, पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बुद्धिमत्तेबद्दल आपली ही टिप्पणी वाचून मला अतिशय खेद झाला.