स्थान यांचा अभ्यास करून हा लेख लिहिला आहे. यातली खंडपीठाची विधानं तर जशीच्या तशी आहेत. माझी कॉमेंटरी माझ्या मानवी मनाच्या अभ्यासावर आधारित आहे. आपल्याला खेद वाटायचं काय कारण आहे? त्यांनी कायदा काय आहे या संदर्भात निर्णय दिला आहे, मी विवाह काय आहे याचा विचार केलायं. आर्टिकल २१ तर मी जसंच्या तसं दिलं आहे.
संजय