श्री. प्रसाद,
आपण वर्णिलेल्या 'श्री', 'श्रीकृष्ण' आणि 'बेडेकर' पैकी 'श्री' उपहारगृहाला अनेक वेळा भेट दिली आहे. सँपलच्या तिखटजाळ आठवणीनेही टकलाला घाम फुटतो.
'श्री' उपहारगृहाच्या मिसळी बरोबरच तिथली साबुदाण्याची खिचडी आणि ताक हाही एक चांगला खाद्य विषय आहे.