सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:

लोकमत आणि इंडियन एक्स्प्रेसच्या २६ ऑक्टोबर २०१०च्या अंकात काही किरकोळ चुका आहेत.
लोकमतच्या मुंबई आवृत्तीच्या पान १ वर 'पूर्ण सत्ता द्या, शहर चकाचक करतो' या हेडलाइनच्या खाली बातमीमध्ये 'मनसेच्या कान्होजी जेधे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते' असे म्हटले आहे. ...
पुढे वाचा. : डुलक्याच डुलक्या