त्यात वेगवेगळे विषय (म्हणजे लग्न, सामाजिक रूढी, व्यसनं, प्रासंगिक विनोद, वेगवेगळ्या साहित्यिकांचे विनोद, चित्रपटातले विनोदी प्रसंग ) असे उप-विभाग असावेत आणि यात फक्त दर्जेदार विनोदांचा समावेश असावा , पी. जे. नसावेत.

पु. ल. नि असं म्हटलंय की विनोद हा फक्त जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन आहे आणि मला वाटतं विनोद हा तो दृष्टीकोन तयार होण्याचा आणि बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

संजय