मी लिखाणाला छानच म्हटले आहे.
कारकूनाला (टोपणनाव) हापिसातली कामे उरकून स्वतःचे लिहावयाला वेळ कसा मिळतो असे काहीसे गमतीने म्हणायचे होते मला... म्हणून टोपणाभवती अवतरण्चिन्हे होती....
कुणाला आणि कोणत्याही कार्याला तुच्छ लेखण्याचा माझा हेतू नाही.
पण लिखाणातून असे काही वाटत असल्यास मला क्षमा करावी...
-नीलहंस.