छान अनुभव...मी पण लहान असताना काका बरोबर विराट पहिली होती..तो नेव्हीत होता आणि विराट वरच होता म्हणून आतून फिरून पहिली...विक्रांत त्या वेळी बाजूलाच लावली होती तिचे बाहेरून दर्शन झाले.