मी नवीन आहे मनोगत वरती..
मी क्रमश : टाईप केलेले लिखान ऊडून गेले जेंव्हा मी प्रकाशीत करा असे क्लीक केले होते..
त्या बरोबर २ पॅरेग्राफ पण ऊडून गेले लिहिलेले..
असो .. भाग २ प्रकाशीत करत आहे..
क्षणभंगुर ह्या कथेच्या शिर्षकाशी संबंघ काय आहे हे पुढील भागात कळेलच
शुद्धलेखन दुस्रुस्तीबद्दल आभारी आहे...
आणखीन काही चुका असतील तर नक्कीच दाखवा..