निदान शंभराच्या वर इंग्लिश कादंबऱ्यांमध्ये (आणि त्याही आर्थर हेले,
सिडने शेल्डन , रॉबीन कुक अशा नामवंत लेखकांच्या)विवाहपूर्व व विवाहबाह्य
शरीरसंबंध अतिशय मामुली चीज असल्यासारखे दाखवले आहेत.
भारतातील दूरदर्शनवर लागणाऱ्या मराठी हिंदी सर्वच मालिकांमध्येही विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध नियमितपणे दाखवले जातात. त्यावरून भारतीय मानसिकता अशा संबंधांना अनुकूल आहे असा निष्कर्ष का काढू नये?