संजय,
मी तुमच्या मताशी १००% सहमत आहे. खरंच, मनोगतावर "विनोद" हे सदर असावयास हवे.
विनोदाला केवळ लेखन या सदराखाली असण्याऐवजी, त्याला स्वतंत्र विभाग असावा. खरंच, सूचना
प्रशासकांनी मान्य करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
........................कृष्णकुमार द. जोशी