छायाताई,
अनुवाद आवडला
कौतुकामुळे उत्साह वाढला. अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे . अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.