सस्मिताताई,
नितांत सुंदर गाण्याचा तितकाच सुंदर अनुवाद
कसचे कसचे. अहो मूळ गाणे कुठे. माझे भाषांतर कुठे. मी आपला शब्दकोश पाहून जमेल तसे भाषांतर करतो.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
धृवपद उघड करायच्या आधी गाणं ओळखण्यात खरी कसोटी असते.
हे बाकी अगदी बरोबर. अहो तुमचीच काय माझीही ती कसोटी असते. भाषांतर बरोबर झाले की नाही ते कळते
असाच लोभ राहू द्या.