लिव्ह इन रिलेशनशिप ला तो समर्पक मराठी पर्याय वाटतो. 'विवाहेतरचा' अर्थ बहुतेकांना 'विवाहबाह्य' असा वाटतोयं आणि ते होणं सहाजिक आहे (विवाह + इतर).  अर्थात लेख नीट वाचला तर मी सुरुवातीलाच मला काय म्हणायचंय ते सांगीतलयं. प्रशासकांना जर हा बदल मान्य असेल तर तो करावा असं मी सुचवीन त्यामुळे प्रतिसादांची दिशा योग्य राहील.

संजय