एखाद दिवशी चुकायला लागलं, की सगळं चुकत जातं खरं!
डास नव्हते, हे तुमचं नशीबच म्हणावं लागेल.
बाकी, सल्ला म्हणून देतो... शनिवारचे कामावर जात जाऊ नका. अशा अधिक कामाचा निदान 'कोडर्स'ना तरी फारसा उपयोग झाल्याचे माझ्या ऐकण्यात नाही.

पु. ले. शु.