नियमच सिद्ध करतो.

या लेखाचा उद्देश सध्याची सक्षम युवा पिढी आणि त्यांचे विचार या विषयी आहे आणि याला पाश्चात्य देशातल्या अनिर्बंध मानसिकतेचा संदर्भ आहे. तुम्ही सौरभचा प्रतिसाद वाचलात तर तुम्हाला युवा पिढीचे विचार कळतील.

...धोका संबंधितांच्या मानसिकतेचा आहे.

हेच मला म्हणायचंय

"बहुसंख्य लोकांच्या मनांत नसेल तर लीव्ह इन नसलें तरी लग्नसंस्था टिकणार नाही "

लिव्ह इन नसेल तर अविवाहित राहणे हा एकच पर्याय उरतो आणि समाजात अविवाहितांचं प्रमाण नगण्य आहे

"लीव्ह इनचा लग्नसंस्थेशीं लावलेला संबंध मला तरी तार्किकदृष्ट्या निराधार वाटतो".

लिव्ह इन हा लग्नाला सरळ सरळ पर्याय आहे त्यामुळे तर्काचा प्रश्नच येत नाही

बिल क्लिंटन यांच्या विवाहबाह्य संबंधा विषयी मला काही म्हणायच नाही आणि तो या लेखाचा विषय नाही.

संजय