मला वाटले होते आपण फक्त कवितांतलेच दर्दी !  पण खाण्यावर लिहीलेले पाहून मजा वाटली.

निलहंसा ही मस्तानी कोण रे बाबा ?

श्री. प्रभाकर, "सँपलच्या तिखटजाळ आठवणीनेही टकलाला घाम फुटतो." मस्त !

पुढच्या वेळी पुण्यात आल्यावर एकदा भेट द्यायला पाहिजे ह्या जागांना. खास करून बर्बाट वरपायला !

माधव