सस्मिताताई,

हा क्ल्यू आधीच का दिलात?

ह्म झाले खरे तसे  अहो क्लू म्हणून नाही दिला; पण त्याऐवजी काय म्हणणार असे झाले. असो.

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.