पैलवान हा शब्द फार्सी पीलवान पासून आला आहे. पील या फार्सी शब्दाचा अर्थ गज, हत्ती असा होता. पीलवान म्हणजे हत्तीसारखा.

राधिकाताईंनी वान ह्या प्रत्ययाची संस्कृत आणि फार्सीतील साधर्म्याच्या संदर्भात नोंद घ्यावी.

चित्तरंजन