सुदैवाने डास नाईटाऊटला गेले होते!!! आवडलं हे वाक्य. नाहीतरी डास आजकाल घरातच असतात. त्यांना माहित आहे बाहेर राहिलो तर उपाशी मरावे लागेल. आता लोकांनी बाहेर पार्किंगमध्ये झोपून बघण्याचा प्रयोग करावा.....