मस्तानी म्हणजे...मस्त चवदार मिल्कशेक बनवून त्यावर आईस्क्रीमचा गोळा सोडायचा. आईस्क्रीमच्या गोळ्याचा आणि मिल्कशेकचा फ्लेवर वेगवेगळा असू शकतो.आणि मग आरामात गप्पा मारत हे फस्त करायचं!