अंक अंकसमितीने प्रशासनाकडे सुपूर्त केल्यावर, वाचकांना त्यावर प्रतिसाद लिहिता येण्यासाठी तो मनोगताच्या मुख्यप्रणालीशी जोडण्याचे काम सुरू होते.

हे सर्व पुरे झाले, त्याची समाधानकारक पडताळणी झाली की अंक वाचकांना आस्वादासाठी विनाविलंब उपलब्ध करून दिला जातो.