रोहिणीताई म्हणजे विविध खाद्यपदार्थ अधिक चविष्ट कसे करावेत, हे सांगणारा 'एन्सायक्लोपिडिया' आहेत.
रसपूर्ण कृतींबरोबरच त्यांनी केलेल्या अनेक पदार्थांची छायाचित्रे पाहण्याची सवय लागलेली आहेच.
चव घेण्याचा योग कधी येतो, ते पाहू.