>>सगळं अस्तित्व ही न थांबणारी सलग प्रक्रिया आहे त्यामुळे फल ही संकल्पना वैयक्तीक दृष्टीकोनातून निर्माण होते. तुम्ही अत्यंत खोलात जाऊन बघीतलं तर तुमची प्रत्येक क्रिया ही अस्तित्वाच्या सुरुवातीशी जाऊन मिळते!

हे वाक्य थोदेफार कळले,  पण त्या खालोखाल दिलेले उदहरण हे गोंधळात भार टकते. लेखकाला काय सांगयचे आहे ते कळले नाही.