म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल.
विचार म्हणजे मेंटल बॅडमिंटन आहे, एकदा हा विचार की त्यावर दुसरा विचार, नुसतं टॉसिंग चालू राहतं. जो पर्यंत आपण विचार करतो तो पर्यंत कृती करू शकत नाही. साधा रस्ता क्रॉस करायचा असेल आणि 'करू का नको' असा विचार जोपर्यंत चालू आहे तो पर्यंत रस्ता क्रॉस होत नाही, तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो आणि लगेच कृती करावी लागते.
कृती करा आणि अनुभव कळवा!
संजय