नेस्तनाबूत हा फार्सी नेस्तो-नाबूद किंवा नेस्त-व-नाबूद या जोडशब्दापासून आला आहे.
नेस्त — न अस्त , नाबूद — ना बूद
अस्त म्हणजे आहे. बूद म्हणजे होते. याचा अर्थ, नेस्तनाबूत म्हणजे नाही आणि ना होते.
अस्त ची राधिकाताईंनी नोंद घ्यावी.
चित्तरंजन