मैफलताई,
सुरेख ध्रुवपद लिहिले आहे तुम्ही. जरा वृत्ताची प्रॅक्टिस केलीत तर मस्त भाषांतरे कविता कराल. प्रयत्न करून पाहा.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.