अचानक होणारा जीवनातील एखादा मौलिक बदल चांगला वर्णन केला आहे. निराशेने
ग्रासलेल्या त्याला थोडीतरी उभार दाखवायला हवी होती. अर्थातच हे वाचकाचं मत झालं. कविमन हे वेगळं असतं. तुम्हाला जे
वाटलं ते तुम्ही लिहिलं आहे. पण अशा निराशा भोगणाऱ्यांना कुठेतरी यश प्राप्ती दाखवायला हवी होती. पु̮ ले. शु.