जाणिव! माझा सध्याचा सगळ्यात आवडीच विषय! आपण आपल्या जाणिवांनुसार वागत नाही हा मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. उकृष्ट विवेचन. अजूनही खूप मी लिहिलं होतं, पण एनकोडिंग चुकल्यामुळे सगळं परत टाईप करायचा आळस करतोय. नंतर विषय निघाला तर लिहिन.