असा एखादा विषय अभ्यासणं; मग तो मांडणं आणि मग तो वाचकापर्यंत पोहोचवणं... ही जिकिरीचीच गोष्ट आहे.
त्यासाठी समोरच्याच्या मनाचा ठाव घेणं, ही एक अत्यावश्यक बाब आहे.
आपण ते उत्तम प्रकारे करताच. अधिक काय लिहू!!!

पु. ले. शु.