धृवपदाचा अनुवाद वाचला...! 'ऑब्व्हियस' नाही का वाटत फार? तुम्ही याहून सरस भावानुवाद करू शकता!

आणि 'अनाद्यानंत' वगैरे जड शब्द म्हणजे... एकदम एखादे भजन, भक्तीगीत वगैरे असावेसे वाटते.. मूळ गाणे फारच हलक्या फुलक्या मूड मध्ये आहे!