नीलहंस,
सुंदर गझल आहे.खूप आवडली. सर्वच शेर छान आहेत, त्यातही

महाल खचले स्वप्नांचे का?
चढवा मजले पुन्हा नव्याने
कधी सोयरे, कधी सोय रे
अर्थ समजले पुन्हा नव्याने
लढा स्वतःशी शब्दांनो! मी
मौन परजले पुन्हा नव्याने

हे  अधिक आवडले.

मिलिंद