मी पहिल्यांदा 'रोहिणी पद्धतीने' बटाटेवडे केले त्याची अजून आठवण आहे. मस्तच झाले होते. तेव्हाच्या नव्या (म्हणजे आताच्या जुन्या) मनोगतावर ती बटाटेवडे रोहिणी पद्धती पाककृती कितीतरी दिवस 'वर' दिसत होती.