वस्तुस्थिती अतिशय मस्त शैलीत मांडली आहे .
आपले अजून लेख वाचायला नक्कीच आवडतिल.
 ---
"महाराज, तुम्ही परत या. परत या, महाराज. या खऱ्या अर्थाने 'दगडांच्या' देशाला पुन्हा एकदा तुमची गरज आहे" ...

गरज आहे ती स्वतःमधल्या महाराजांना जागे करण्याची.
जोपर्यंत तो स्वतः निद्रिस्त आहे तोपर्यंत महाराज परत यायचे कष्ट कशाला घेतील?..
तो जेव्हा जागा होईल तेव्हा महाराजांना यायची गरज पडणार नाही...