हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
खरोखर आपला देश म्हणजे संतांची भूमी आहे. सर्व महात्मा आणि संत लोक इथे वास करीत होते. आणि अजूनही करतात. प्रत्येक ठिकाणी त्या महान संस्कारांचा अनुभव येतो. म्हणूनच की काय ओबामाला इथे यावेसे वाटले. मुळी हा देशच संतमय झालेला आहे. उगाचंच नाही, इतक्या यातना असून देखील देश इतका शांत आहे. काय काय वैशिष्ठ्ये वर्णने करावी या भूमीबद्दल. कुठेही जा, अगदी हिमालयात लडाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत. लडाखमध्ये पाहिले तरी रस्ते असून नसल्याप्रमाणे. आणि कन्याकुमारीत देखील तीच परिस्थिती. आणि जिथे आहे, तिथे न चुकता एका किमीमध्ये दहा-बारा किमान अर्धा फुटांचे खड्डे ...
पुढे वाचा. : संतांची भूमी