आपण मुदत वाढवली नसती तर कदाचित अंक वेळेत प्रदर्शित झाला असता... बाकीचे दिवाळी अंक बाजारात उपलब्ध झाले आहेत, मनोगत' ची वाट पाहत होतो...

असो,
पण आज देखील प्रसिद्ध न झालेला पाहून मन खट्टू झाले हे खरे.. !!