गंगाधरसुतजी -
खूप आभार.कविता निराळ्याच मूडमध्ये लिहिली गेलीय 
आपण प्रतिक्रिया मनापासून देता .खूप बरे वाटते. 
म्माझी कविता -पाउस असा बघावा नजरेतून निसटलेली दिसतेय.
ती आपणास आवडावी,
दीपावलीच्या आपणास नि आपल्या परिवारास खूप खूप नि मनापासून शुभेच्छा !!