अरुंधती, 
निरीक्षण उत्तम आहे. सोशल नेटवर्किंग मध्ये संघाची किंवा इतरही अप्रकाशित संघटनांचे कार्य प्रसिध्द होऊ लागले तर ते त्यांना फायद्याचे ठरावे.